Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन कधी आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांमध्ये
रक्षाबंधन सणाच्या तारखेबाबत
गोंधळ आहे.
Image credit: Canva
काही लोक 8 ऑगस्ट तर काही जण 9 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याचे म्हणत आहेत.
Image credit: Canva
पण रक्षाबंधनाची नेमकी तारीख
काय आहे, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या
पौर्णिमेला साजरा केला जातो.
Image credit: Canva
पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथीस 8 ऑगस्टला दुपारी 2.12 वाजता सुरुवात होणार आहे.
Image credit: Canva
9 ऑगस्टला 1.21 वाजता
तिथी समाप्त होईल.
Image credit: Canva
उदया तिथीनुसार यंदा रक्षाबंधन
9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येईल.
Image credit: Canva
9 ऑगस्टला पहाटे 5:35 वाजेपासून ते दुपारी 1:24 वाजेपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे.
Image credit: Canva
अभिजीत मुहूर्त दुपारी 12:00 वाजेपासून ते दुपारी 12:53 वाजेदरम्यान आहे. या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पौर्णिमेचा उपवास करण्याचे महत्त्व
marathi.ndtv.com