Banana Benefits: रोज एक केळ खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
नियमित सकाळी केळ खाल्ल्यास शरीरास असंख्य लाभ मिळतील.
Image credit: Canva
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते, यामुळे हाडे-स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
केळ्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबाची
समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे कम्पाऊंड आहे, ज्यामुळे शरीरात सेरोटोनिन नावाच्या रसायनाचा स्त्राव होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
सेरोटोनिन रसायनामुळे मूड
चांगला होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
आवळा-तुळशीचा हर्बल चहा पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com