Curd Benefits: रोज दही खाण्याचे आठ फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित दही खाल्ल्यास तोंड येण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

दह्यामध्ये कित्येक तत्त्व आहेत, ज्यामुळे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दह्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते, यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दह्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

रोज दही खाल्ल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येईल. 

Image credit: Canva

उन्हाळ्यात दही खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळेल आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दह्यातील कित्येक पोषणतत्त्वांमुळे शरीराचे संसर्गांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

सकाळच्या वेळेस शक्यतो दह्याचे सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

घाम येणे चांगलं की वाईट?

marathi.ndtv.com