Sweating Benefits: घाम येणे चांगलं की वाईट?

Edited by Harshada J S Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये कित्येक लोक घाम येण्याच्या समस्येमुळे त्रासलेले असतात.

Image credit: Canva

शरीरातून निघणाऱ्या घामामुळे कित्येक फायदे मिळतात, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

घामावाटे एंडोर्फिन नावाच्या हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

घामवाटे शरीरातील अतिरिक्त कॅल्शिअम आणि सोडिअम बाहेर फेकले जाते. जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

घामामुळे त्वचा आतील बाजूने स्वच्छ होते
आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. 

Image credit: Canva

घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

शरीराला घाम येण्यासाठी नियमित व्यायाम करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास काय होते?

marathi.ndtv.com