Dates Eating Benefits: खजूर खाण्याचे 8 फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
खजूर हे एक सुपरफूड आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजांचा साठा असतो.
Image credit: Canva
खजूर खाण्याचे आठ फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva
खजूरमधील फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
खजूरमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असते, यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
खजूरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन के अधिक असते, यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन B6मुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत मिळते. स्मरणशक्ती तल्लख होते.
Image credit: Canva
खजूरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
खजूरमधील लोह, व्हिटॅमिन, खनिजांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लंगडा आंबा खाण्याचे फायदे माहितीयेत का?
marathi.ndtv.com