लंगडा आंबा खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

आंबा हे फळ सर्वांनाच खायला आवडते. या फळाच्या जाती देखील खूप आहेत. 

Image credit: Canva

हापूस, लंगडा, केशर, तोतापुरी यासह वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध होतात. 

Image credit: Canva

पण लंगडा आंबा खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का? जाणून घेऊया...

Image credit: Canva

लंगडा आंब्यामध्ये कित्येक
पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

लंगडा आंब्यामध्ये कॅलरीचे प्रमाण अतिशय कमी असते. जेवणाआधी हा आंबा खाणे चांगले मानले जाते. 

Image credit: Canva

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

लंगडा आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे मर्यादित स्वरुपात याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

लंगडा आंब्यामध्ये पॉलिफेनल्स यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, यामुळे कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. 

Image credit: Canva

लंगडा आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए,बी,सी ईसह कॉपर, फॉलेट यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. या घटकांमुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. 

Image credit: Canva

फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनप्रक्रिया सुधारते. पण हा आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्था/रक्तशर्करेवर परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 डार्क चॉकलेट खाण्याचे 7 फायदे

marathi.ndtv.com