रोज सकाळी या चॉकलेटी बिया खाल्ल्यास शरीर होईल बळकट
Edited by Harshada J S Image credit: Canva अळशीच्या बिया खाल्ल्यास त्वचेसह संपूर्ण आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त अळशीच्या बिया खाऊ शकता.
Image credit: Canva अळशीच्या बियांचे सेवन केल्यास हार्मोन्सशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva अळशीच्या बिया त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.
Image credit: Canva अळशीच्या बिया खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी सुंतलित राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva अळशीच्या बियांमुळे हाडे देखील मजबूत होतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Health News: या समस्यांवर अमृत आहे भेंडीचे पाणी
marathi.ndtv.com