केळीच्या पानावर जेवण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

पूर्वी लोक केळीच्या पानावर जेवण करत असत. आजही सणसमारंभामध्ये केळीच्या पानांचा वापर केला जातो. 

Image credit: Canva

केळीच्या पानावर जेवण करण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

Image credit: Canva

केळीच्या पानामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स आहे. यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पानावर गरम पदार्थ वाढल्यानंतर पॉलीफेनॉलचे घटक जेवणात मिसळतात. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

केळीच्या पानात पॉलीफेनॉलव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी गुणधर्मही आहेत. ज्यामुळे खाद्यपदार्थांचे पोषणमूल्य वाढते.

Image credit: Canva

केळीच्या पानामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते.

Image credit: Canva

केळीची पाने पर्यावरणपूरकही आहेत. 

Image credit: Canva

केळीच्या पानामध्ये जेवल्यास पचनप्रक्रियेस लाभ मिळतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी बीट ज्युस प्यायल्यास काय होईल? मिळतील 10 फायदे

marathi.ndtv.com