भाजलेले चणे खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतील?

Edited by Harshada J S Image credit: Canva

सुपरफुडच्या यादीमध्ये चण्यांचाही समावेश आहे. काही लोक चणे भिजवून तर काहीजण वाफवून खाणे पसंत करतात. 

Image credit: Canva

पण भाजलेले चणे खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 

Image credit: Canva

भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर जास्त असते, यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

भाजलेल्या चण्यांमधील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस या घटकांमुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. चणे खाल्ल्यास वारंवार भूक लागत नाही. 

Image credit: Canva

वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लोहाचे प्रमाण जास्त असल्याने
शरीरातील रक्ताची कमतरता
दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पण मर्यादित स्वरुपातच चण्यांचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 चेहऱ्यावर लिंबू रगडणे चांगले असते का?

marathi.ndtv.com