Makhana Benefits: वेटलॉसपासून ते सुंदर त्वचेपर्यंत मिळतील असंख्य फायदे, फक्त रोज खा मखाणे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

मखाणे खाण्याचे असंख्य
आरोग्यवर्धक फायदे आहेत. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, म्हणून मधुमेहग्रस्तांना मखाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, जे हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्ण जास्त आहेत, जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दात न घासता बाभळाची पाने खाल्ली तर मिळतील 3 मोठे फायदे

marathi.ndtv.com