दाताला कीड लागलीय? जाणून घ्या 5 रामबाण उपाय
 Edited by Harshada J S Image credit: Canva            
 तोंडातील बॅक्टेरिया पदार्थांमधील साखरेचे अॅसिडमध्ये रुपांतर करुन दातांच्या आवरणास हानी पोहोचवतात. यामुळे हळूहळू दातांना कीड लागते. 
  Image credit: Canva              
 सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक किंवा एकापेक्षा जास्त दातांना कीड लागणे किंवा दात काळे पडणे यास कॅव्हिटी असे म्हणतात. 
  Image credit: Canva              
 दातांना कीड लागल्याच्या समस्येपासून सुटका कशी मिळवावी, जाणून घेऊया रामबाण उपाय...
  Image credit: Canva              
 मीठ आणि तिळाच्या तेलाने 
दात स्वच्छ करावे. 
  Image credit: Canva              
 1 चमचा नारळाचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा ऑइल पुलिंगसाठी वापर करावा. 5-10 मिनिटांनंतर तोंड स्वच्छ करुन ब्रश करावे. 
  Image credit: Canva              
 आठवड्यातून एक किंवा दोनदा ब्रशऐवजी कडुलिंबाच्या काठीचा वापर करावा. 
  Image credit: Canva              
 लवंगाच्या तेलामध्ये बुडवलेला कापूस कीड लागलेल्या दातावर ठेवावा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळेल.
  Image credit: Canva              
 कडुलिंबाची काठी नसेल तर बाजारात कडुलिंबाची पावडर मिळते, त्यापासून दात स्वच्छ करावे. 
  Image credit: Canva              
 दातांना कीड लागली असेल तर गोड खाणे टाळावे. 
  Image credit: Canva              
 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
   Jamun Fruit Benefits: जांभूळ खाण्याचे सात फायदे
    marathi.ndtv.com