AC रुममध्ये पाण्याचे भांडे का ठेवत आहेत लोक?
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            हल्ली AC सुरू ठेवून झोपणारे बहुतांश लोक रुममध्ये पाण्याने भरलेले मोठे वाडगे ठेवत आहेत. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            AC रुममध्ये पाण्याचे भांडे ठेवल्यास नेमके काय होते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            ACमध्ये झोपणाऱ्या लोकांचे सकाळी उठल्यानंतर त्यांचे हात-पाय कोरडे होत असल्याचे निरीक्षण आहे. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            तसेच नाक, तोंड, ओठ आणि घसा देखील कोरडा होतो. त्वचेलाही खाज येण्याची समस्या निर्माण होतेय. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            तसेच काही लोकांना श्वासोच्छवासाच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सर्व समस्यांचे मूळ कारण AC असल्याचे म्हटलं जातंय. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            AC खोलीतील आर्द्रता कमी करण्यासह त्वचेतील ओलावा देखील शोषून घेते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            खोलीतील आर्द्रता कमी होऊ नये, यासाठीच लोक बादली किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवत आहेत. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            म्हणजे AC देखील सुरू राहील आणि त्वचा देखील कोरडी होणार नाही. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            AC असलेल्या रुममध्ये पाणी ठेवल्यास सायनस, दमा किंवा अॅलर्जी यासारख्या समस्या देखील निर्माण होणार नाहीत. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Lack Of Sleep: कमी झोपल्यास होणारे भयंकर आजार
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com