Multigrain Roti Benefits: मल्टिग्रेन पोळी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
मल्टिग्रेन पोळीचे पीठ तयार करण्यासाठी गहू, बाजरी, ज्वारी, चणे इत्यादी धान्यांचा समावेश केला जातो.
Image credit: Canva मल्टिग्रेन पोळी खाल्ल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
Image credit: Canva मल्टिग्रेन पोळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva मल्टिग्रेन पोळीमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva मल्टिग्रेन पोळीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
Image credit: Canva मल्टिग्रेन पोळी खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
जेवल्यानंतर वज्रासनामध्ये बसण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com