पपईच्या बिया खाण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

पपईच्या बिया खाल्ल्यासही आरोग्यास असंख्य फायदे मिळतात, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

पपईच्या बियांमधील प्रोटियोलिटिक एंझाइममुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पपईच्या बियांमधील ओलेक अ‍ॅसिडमुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात
राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

किडनीतील विषारी घटक स्वच्छ
होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पपईच्या बियांमधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेवेनॉइड्समुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पपईच्या बियांचे सेवन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घ्यावी.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

भेंडीसोबत या 5 गोष्टी खाल्ल्या तर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

marathi.ndtv.com