रिकाम्या पोटी 4 मनुके खाल्ल्यास काय होईल?
मनुक्यातील पोषणतत्त्वांमुळे पोट स्वच्छ होईल आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळेल.
Image credit: Canva मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva मनुक्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva मनुक्यामुळे घशातील खवखव कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva मनुक्यांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
Image credit: Canva मनुक्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते.
Image credit: Canva नियमित मनुक्यांचे सेवन केल्यास शरीराचे वजन वाढण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मेथी की बडिशेप, कोणते पाणी पिणे ठरेल फायदेशीर?
marathi.ndtv.com