मेथी की बडिशेप, कोणते पाणी पिणे ठरेल फायदेशीर?

Edited by Harshada J S Image credit: Canva

मेथीचे पाणी मधुमेहग्रस्तांसाठी
फायदेशीर असते आणि
चयापचयाची गतीही जलद होईल. 

Image credit: Canva

बडिशेपच्या पाण्यामुळे पचनप्रक्रिया
सुधारते. गॅस, अपचन आणि पोट
फुगण्याच्या समस्येतून सुटका मिळते. 

Image credit: Canva

मेथीच्या पाण्यामुळे शरीरातील
फॅट्स बर्न होतात, यामुळे वजन
कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बडिशेपच्या पाण्यामुळे त्वचेवर
नैसर्गिक तेज येते, कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

मेथीच्या पाण्यामुळे केसगळतीची समस्या
कमी होते, कारण यामध्ये प्रोटीन आणि
लोहाचे गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

बडिशेपच्या पाण्यामुळे हार्मोन्स
संतुलित राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

अ‍ॅसिडिटीच्या समस्येतून सुटका
हवी असल्यास बडिशेपचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 साखरेच्या डब्यात 4 लवंग का ठेवाव्या?

marathi.ndtv.com