Methi Water Side Effects: मेथीचे पाणी कोणी पिऊ नये?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मेथीचे पाणी पिणे फायदेशीर असते. पण काही लोकांनी हे पाणी पिणे टाळलं पाहिजे.
Image credit: Canva
गर्भवतींनी डॉक्टरांच्या सल्ल्याविना
मेथीचे पाणी पिऊ नये.
Image credit: Canva
रक्तदाब कमी होण्याची समस्या असणाऱ्यांनी मेथीचे पाणी पिऊ नये, यामुळे रक्तशर्करेची पातळी आणखी कमी होते.
Image credit: Canva
पचनशक्ती कमकुवत असणाऱ्यांनी
मेथीचे पाणी पिणे टाळावे.
Image credit: Canva
अॅलर्जी असणाऱ्यांनी मेथीचे
पाणी पिणे टाळावे.
Image credit: Canva
लहान मुलांनाही मेथीचे पाणी प्यायला देऊ नये, कारण पोटात गॅस होण्याची शक्यता असते.
Image credit: Canva
हायपरथायरॉइडिज्मची समस्या
असणाऱ्यांनीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी मेथीचे पाणी पिऊ नये, यामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
डाळी-तांदळामध्ये अळ्या तयार होतात? करा हे उपाय
marathi.ndtv.com