Soaked Almonds Benefits: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
बदाम खाल्ल्यास शरीराला मोठ्या
प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
बदामामध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी 4-5 भिजवलेले
बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
भिजवलेले बदाम खाल्ल्यास
पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
बदामामध्ये प्रोबायोटिक्स आणि फायबर असते, नियमित बदाम खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
बदामामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बदामामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉलिफिनॉल्स हे गुणधर्म आहेत, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
Image credit: Canva
बदामातील पोषणतत्त्वांमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 7 फायदे
marathi.ndtv.com