Soaked Peanuts Benefits: भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 7 फायदे
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            सूपरफुडच्या यादीमध्ये शेंगदाण्यांचाही समावेश आहे. शेंगदाण्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई, फॅट्स, प्रोटीन, फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशिअम, फॉस्फरस या गुणधर्मांचा समावेश आहे.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            बहुतांश लोकांना भाजलेले शेंगदाणे खाणे पसंत आहे. पण भिजवलेले शेंगदाणे खाणेही फायदेशीर ठरेल. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            भिजवलेल्या शेंगदाण्यांमुळे पचनप्रक्रिया सुधारेल. यामध्ये डाएटरी फायबर अधिक असतात.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            डाएटरी फायबरमुळे बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            शेंगदाण्यांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे स्नायूदुखी आणि थकवा यासारख्या समस्या दूर होतात. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            महिलांसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होऊ शकते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Jeera Water Side Effects: या 4 लोकांनी चुकूनही पिऊ नये जिऱ्याचे पाणी
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com