Foot Massage Benefits: तळव्यांना नारळाचे तेल लावण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
आयुर्वेदानुसार शरीराचा मसाज
करण्याचे कित्येक फायदे आहेत.
Image credit: Canva
शरीराचा मसाज करण्यासाठी
वापरण्यात येणाऱ्या तेलांमध्ये
नारळाच्या तेलाचाही समावेश आहे.
Image credit: Canva
नारळाच्या तेलात लॉरिक अॅसिड, व्हिटॅमिन ई, लोह, झिंक, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट्स या गुणधर्मांचा समावेश आहे.
Image credit: Canva
आयुर्वेदामध्ये तळव्यांना तेल लावण्याच्या प्रक्रियेस पादाभ्यंग असे म्हणतात, याचे फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
झोपताना तळव्यांचा मसाज केल्यास
शांत झोप मिळेल.
Image credit: Canva
झोपताना पायांना तेल लावून मसाज केल्यास शरीरामध्ये एंडोर्फिन नावाच्या रसायनाचा स्त्राव होतो. मेंदूला शांतता मिळते.
Image credit: Canva
तळव्याच्या भागातील स्नायू
मजबूत होतील.
Image credit: Canva
शरीराची रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारले.
Image credit: Canva
मसाज करण्यापूर्वी तेल हलकेसे गरम करा
आणि त्यानंतर तळव्यांचा मसाज करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केसांना केळ्याचा पल्प लावल्यास काय होईल?
marathi.ndtv.com