Raisins Water Side Effects: भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी पिण्याचे तोटे
Edited by Harshada J S Image credit: Canva मनुका खाणे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. पण काही लोकांसाठी मनुक्यांचे पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva भिजवलेल्या मनुक्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
Image credit: Canva यामुळे काही लोकांना पोट फुगणे, गॅस, जुलाब यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva भिजवलेल्या मनुक्यांच्या पाण्यात कॅलरी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, यामुळे वजन वाढू शकते.
Image credit: Canva भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी प्यायल्यास रक्तशर्करेची पातळी वाढू शकते.
Image credit: Canva भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी प्यायल्यास मूतखडे तयार होण्याची शक्यता वाढते,असे म्हणतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दुधामध्ये चिया सीड्स भिजवून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com