Sattu Drink Benefits: चण्याच्या पिठाचे सरबत पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

चण्याचे पीठ हे एक सुपरफूड आहे, यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराचे उन्हाळ्यामध्ये संरक्षण होते आणि कित्येक लाभ देखील मिळतात. 

Image credit: Canva

चण्याच्या पिठाला हिंदीमध्ये सत्तू म्हणतात. या पिठाची प्रकृती थंड असते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. 

Image credit: Canva

चण्याच्या पिठामध्ये प्रोटीन, फायबर आणि कार्ब्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, शारीरिक थकवा दूर होतो. 

Image credit: Canva

सत्तूमधील फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारते. गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील कमी होतील. 

Image credit: Canva

फायबरमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. वजन देखील नियंत्रणात राहते.

Image credit: Canva

चण्याच्या पिठामध्ये लोह, मॅग्नेशिअमसह कित्येक आवश्यक खनिजांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

सत्तूचे ड्रिंक प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे डिहाड्रेशन आणि अशक्तपणाच्या समस्येपासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Star Anise Benefits: चक्रफुल खाण्याचे 10 फायदे

marathi.ndtv.com