Star Anise Benefits: चक्रफुल खाण्याचे 10 फायदे

गरम मसाल्यातील चक्रफुलामुळेही स्वयंपाकाची चव वाढते. हे फुल केवळ एक मसाला नाहीय तर औषध देखील आहे. 

Image credit: Canva

चक्रफुलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, क्वेरसेटिन, एनेथॉल, गॅलिक अ‍ॅसिड यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

चक्रफुल चहामध्ये उकळून प्यायल्यास शरीरातील व्हिटॅमिन बीची कमतरता कमी होण्यास मदत मिळेल. सर्दी, खोकल्याचीही समस्या दूर होईल. 

Image credit: Canva

चक्रफुलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चक्रफुलामध्ये अँटी-अ‍ॅक्सट्रेक्ट तत्त्व आहेत, यामुळे बॅक्टेरिअल इंफेक्शनची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चक्रफुलामध्ये अँटी-फंगल तत्त्व आहेत, यामुळे संसर्गापासून संरक्षण होते.

Image credit: Canva

चक्रफुलाच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

हाडे मजबूत होतील आणि सांधेदुखीपासूनही सुटका मिळेल. 

Image credit: Canva

शरीराला ऊर्जा मिळेल, शरीराच्या क्रिया सुरळीतपणे पार पडतील आणि तणाव देखील कमी होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 योगाभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी?

marathi.ndtv.com