Shatavari Benefits: महिलांनी शतावरीचे सेवन केल्यास काय होईल?

Edited by Harshada J S Image credit: Canva

शरीरातील हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यास महिलांना कित्येस शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. 

Image credit: Canva

आरोग्य निरोगी राहण्यासाठी महिलांनी डाएटमध्ये शतावरीचा समावेश केल्यास फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

शतावरीचे सेवन केल्यास महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

मासिक पाळीशी संबंधित
समस्या कमी होतील. 

Image credit: Canva

शतावरीमुळे रोगप्रतिकारक शक्ती
आणि पचनप्रक्रिया मजबूत होईल. 

Image credit: Canva

थकवा आणि कमकुवतपणा दूर
होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

शतावरी चूर्ण दुधामध्ये मिक्स
करुन पिऊ शकता. 

Image credit: Canva

शतावरीमुळे मानसिक ताण
देखील कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  केसांना दही लावण्याचे फायदे

marathi.ndtv.com