योगाभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva निरोगी आरोग्यासाठी नियमित योगाभ्यास करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva योगासनांमुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्यासही लाभ मिळतात.
Image credit: Canva पण योगासनांचा सराव कोणत्या वेळेस करणे सर्वाधिक फायद्याचे ठरेल, याबाबत लोकांच्या मनात गोंधळ असतो.
Image credit: Canva आसनांचा सराव सकाळी किंवा संध्याकाळी यापैकी कोणत्याही वेळेस करू शकता.
Image credit: Canva लोक स्वतःच्या सोयीनुसार आसनांचा सराव करू शकतात.
Image credit: Canva पण सूर्योदयापूर्वी योग करणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
Image credit: Canva संध्याकाळी योगाभ्यास केल्यास दिवसभराचा थकवा-तणाव दूर होते. तसेच झोप देखील चांगली मिळते.
Image credit: Canva योगाभ्यास करण्यापूर्वी तीन तास काहीही खाऊ नये, अन्यथा सरावामध्ये अडथळे येतील.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
काळेभोर, लांबसडक आणि घनदाट केस हवे आहेत? मग वापरा या 2 गोष्टी
marathi.ndtv.com