Black Pepper Benefits: रिकाम्या पोटी रोज काळ्या मिरीचे 2 दाणे चघळण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
गरम मसाल्यातील काळ्या मिरीमध्ये
औषधी गुणधर्म देखील आहेत.
Image credit: Canva
काळ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे तत्त्व आहे, ज्यामुळे आरोग्यास कित्येक फायदे मिळतात.
Image credit: Canva
काळ्या मिरीतील पोषणतत्त्वामुळे
मूड चांगला होतो आणि स्मरणशक्तीमध्येही सुधारणा होते.
Image credit: Canva
काळ्या मिरीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
काळी मिरी चघळल्यास घशातील खवखव आणि खोकल्याची समस्या दूर होऊ शकते.
Image credit: Canva
काळ्या मिरीतील एंजाइम्समुळे
पचनपक्रिया सुधारते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी काळ्या मिरीचे दोन
दाणे तोंडामध्ये ठेवून चघळत राहा.
Image credit: Canva
थोड्या वेळाने कोमट पाणी प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
वेटलॉसपासून ते सुंदर त्वचेपर्यंत मिळतील असंख्य फायदे, फक्त रोज खा मखाणे
marathi.ndtv.com