रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
काही लोकांना दूध पिऊन दिवसाची
सुरुवात करण्याची सवय असते.
Image credit: Canva
पण रिकाम्या पोटी दूध पिणे
आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते,
हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva
रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ - गॅस होणे, पोट फुगणे, जुलाब होणे इत्यादी.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी वाढू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काही लोकांना अॅसिडिटी किंवा गॅसच्या समस्येचा सामना करावा लागतो.
Image credit: Canva
काही लोकांमध्ये कफची समस्या देखील निर्माण होते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने तुम्हाला देखील या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर वेळीच सावध व्हा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी आल्याचा रस पिण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com