Tea Best Time: चहा पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणून मर्यादित स्वरुपात चहा प्यावा.
Image credit: Canva
तसेच चहा पिण्याची वेळ देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते.
Image credit: Canva
चहा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान आहे.
Image credit: Canva
चहा पिण्यापूर्वी पौष्टिक नाश्ता करावा.
Image credit: Canva
कारण रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नसते.
Image credit: Canva
सकाळी चहा पित नसाल तर संध्याकाळी 4-5 वाजेदरम्यान चहा पिऊ शकता.
Image credit: Canva
संध्याकाळी देखील चहासोबत काहीतरी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. यामुळे गॅस, पोटात जळजळणे होणे यासारख्या समस्या उद्भवतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
तुपासह गुळ खाल्ल्यास काय होईल?
marathi.ndtv.com