Ghee Jaggery Benefits: तुपासह गुळ खाण्याचे मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

तूप आणि गुळ एकत्रित खाणे पचनप्रक्रियेसाठी लाभदायक मानले जाते. 

Image credit: Canva

तूप-गुळ एकत्रित खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

नियमित स्वरुपात तुपामध्ये थोडेसे गूळ मिक्स करुन खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

तूप आणि गुळ खाल्ल्यास मूड चांगला होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेच्या समस्येतून आराम मिळेल. 

Image credit: Canva

मर्यादित स्वरुपातच तूप-गुळाचे सेवन करावे, अन्यथा शरीरातील रक्तशर्करेची पातळी वाढेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Kitchen Tips: फ्रिजमध्ये 1 वाटी मीठ का ठेवावे?

marathi.ndtv.com