अंजीर अशा पद्धतीने खाल्ले तर मिळतील मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंजीरमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. काही लोकांना कोरडे तर काहींना ते पाण्यात भिजवून खायला आवडते. 

Image credit: Canva

अंजीर नेमके कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास आरोग्यास फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

रात्री अंजीर पाण्यात भिजत ठेवा आणि
सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

अंजीरमधील फायबरमुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

मधुमेहग्रस्तांनी अंजीर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रोज सकाळी या चॉकलेटी बिया खाल्ल्यास शरीर होईल बळकट

marathi.ndtv.com