रिकाम्या पोटी काळ्या जिऱ्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
काळ्या जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जाणून घेऊया काळ्या जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे...
Image credit: Canva
भूक लागत नसल्यास काळ्या
जिऱ्याचे पाणी प्यावे.
Image credit: Canva
काळ्या जिऱ्यामुळे चयापचयाची क्षमता वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
जिऱ्याच्या पाण्यामुळे मेंदू शांत आणि
तणावमुक्त होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
जिऱ्याच्या पाण्यामुळे चांगली झोप
मिळण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
पोटासह यकृत देखील डिटॉक्स होते.
Image credit: Canva
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या
वेदना दूर होतील.
Image credit: Canva
बद्धकोष्ठता, अॅसिडिटीपासून
सुटका मिळेल.
Image credit: Canva
1 चमचा काळे जीरे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी हलकेसे गरम करुन प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दूध आणि दही एकत्र खाल्ल्यास काय होते?
marathi.ndtv.com