दूध आणि दही एकत्र खाल्ल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्हाला देखील दूध आणि दही
एकत्रित खाण्याची सवय आहे का?

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार दूध आणि दही
एकत्रित खाणे योग्य मानले जात नाही. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार दूध आणि दही
दोन्ही वेगवेगळ्या प्रकृतीचे पदार्थ आहे. 

Image credit: Canva

दूध थंड प्रकृतीचे तर दही गरम
प्रकृतीचा पदार्थ आहे. 

Image credit: Canva

दूध आणि दही एकत्रित खाल्ल्यास शरीरातील वात, कफ, पित्त तीनही दोषांचे संतुलन बिघडू शकते. 

Image credit: Canva

सर्दी-खोकला तसेच पोट-श्वसनाशी
संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

म्हणूनच आयुर्वेदामध्ये दूध-दही एकत्रित
खाणे हा विरुद्ध आहार मानला जातो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मधामध्ये काळी मिरी मिक्स करुन खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com