काळ्या मनुक्यांसह चिया सीड्सचे पाणी पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

चिया सीड्स आणि काळ्या मनुक्यांमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे. या दोन्ही गोष्टी सुपरफुड म्हणून ओळखल्या जातात. 

Image credit: Canva

चिया सीड्स-काळे मनुके एकत्रित खाल्ल्यास दुप्पट लाभ मिळतील. 

Image credit: Canva

रात्री काळे मनुके आणि चिया सीड्स भिजवून सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह त्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

दोन्ही गोष्टींमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. म्हणून हे पेय पचनासाठी फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

काळ्या मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, चिया सीड्समध्ये फायबर-प्रोटीन अधिक असते. या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

मनुके-चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहील. 

Image credit: Canva

काळ्या मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स तर चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  वजन घटवणारे हिरव्या मिरचीचे सॅलड

marathi.ndtv.com