Weight Loss Salad: वजन घटवणारे हिरव्या मिरचीचे सॅलड
Edited by Harshada J S
Image credit: Canva
उन्हाळा असो किंवा हिवाळा सर्व ऋतूमध्ये तुम्ही हे सॅलड खाऊ शकता.
Image credit: Canva
वेटलॉस करणारे हे सॅलड कसे तयार करायचे, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
हिरवी मिरची, काकडी, टोमॅटो, कांदा, उकडलेले मूग, अळशीच्या बिया आणि ऑलिव्ह ऑइल.
Image credit: Canva
आता दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्या, यानंतर काकडी, टोमॅटो, कांदा बारीक चिरुन घ्यावा.
Image credit: Canva
सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करुन घ्या आणि मीठ-लिंबाचा रस मिक्स करावा.
Image credit: Canva
थोड्या वेळाने आवश्यकतेनुसार एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करावे.
Image credit: Canva
हवे असल्यास कोथिंबीर देखील मिक्स करू शकता. तयार आहे तुमचे वेटलॉस सॅलड.
Image credit: Canva
दुपारच्या जेवणात पोळीऐवजी तुम्ही हे सॅलड खाऊ शकता.
Image credit: Canva
काही आठवड्यांमध्येच शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com