बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी रामबाण आहेत या बिया
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बहुतांश लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रासलेले असतात.
Image credit: Canva बद्धकोष्ठतेमुळे अन्य शारीरिक समस्याही निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी रामबाण घरगुती उपाय जाणून घेऊया...
Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी1, प्रोटीन, कॉपर, मॅग्नीज, ओमेगा 3 अॅसिड यासह कित्येक मायक्रो न्यु्ट्रिएंट्सचा मोठा साठा आहे.
भिजवलेल्या अळशीच्या बियांमध्ये फायबर जास्त असते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून आराम मिळतो.
Image credit: Canva Image credit: Canva अळशीतील फायबरमुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात.
Image credit: Canva बियांमधील ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे हृदयविकारांचाही धोका कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva अळशीच्या बियांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येऊ शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
पाळीमध्ये डोक्यावरुन आंघोळ करावी का?
marathi.ndtv.com