Menstrual Cycle: पाळीमध्ये डोक्यावरुन आंघोळ करावी का?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

मासिक पाळीदरम्यान डोक्यावरुन आंघोळ करावी का, असा प्रश्न बहुतांश महिलांच्या डोक्यामध्ये असतो. 

Image credit: Canva

डॉ. मानसी मेंहदळे यांनी याबाबत सविस्तर माहिती शेअर केलीय. 

Image credit: Canva

पाळी यायला हवी असेल तर डोक्यावरुन आंघोळ करतो किंवा पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरुन आंघोळ करतो:डॉ. मेंहदळे

Image credit: Canva

रक्तस्त्राव थांबण्यासाठी डोक्यावरुन आंघोळ करावी:डॉ. मेंहदळे

Image credit: Canva

जेव्हा आपण डोक्यावरुन आंघोळ करतो तेव्हा शरीराच्या तापमानामध्ये बदल होतो:डॉ. मेंहदळे

Image credit: Canva

पाळीदरम्यान शरीरात उष्णता वाढते, त्यामुळे रक्तप्रवाह खालील दिशेने होतो:डॉ. मेंहदळे

Image credit: Canva

जेव्हा डोक्यावरुन आंघोळ करतो तेव्हा रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने वाढतो, त्यामुळे पुन्हा फ्लो सुरू होण्याची शक्यता असते:डॉ. मेंहदळे

Image credit: Canva

त्यामुळे पाळी सुरू होण्यापूर्वी किंवा पाळीच्या वेळेवर थांबण्यासाठी डोक्यावरुन आंघोळ करावी:डॉ. मेंहदळे 

Image credit: Canva

पाळीच्या दिवसात डोक्यावरुन आंघोळ केली तर अपचन, थकवा यासारख्या समस्या जाणवू शकतात:डॉ. मेंहदळे

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

अंजीरचे पाणी पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com