Saunf Benefits: रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप चावून खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva कित्येक खाद्यपदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो.
Image credit: Canva लोणचे तयार करतानाही गृहिणी आवर्जून बडीशेपचा वापर करतात.
Image credit: Canva बडीशेपमध्ये कित्येक औषधी गुणधर्मांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोग्यास अगणित लाभ मिळतात.
Image credit: Canva रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप चावून खाल्ल्यास कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva मधुमेहग्रस्तांसाठी बडीशेप खाणे फायदेशीर ठरेल. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्सचा समावेश आहे.
Image credit: Canva बडीशेपमधील या गुणधर्मांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
Image credit: Canva झोपण्यापूर्वी बडीशेप चावून खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या दूर होतील.
Image credit: Canva अॅसिडिटीची समस्या कमी होईल. पोटामध्ये होणारी जळजळ, शरीरातील उष्णता देखील कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दुधामध्ये खारीक उकळून प्यायल्यास काय होते?
marathi.ndtv.com