Tulsi Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाने खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप असतेच.
रिकाम्या पोटी तुळशीचे पाने खाण्याचे
फायदे माहिती आहेत का?
Image credit: Canva
आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. यामुळे शरीराला
कित्येक लाभ मिळतील.
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती
मजबूत होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
मधुमेहाची समस्या असल्यास तुळशीच्या पानांचे पाणी प्यावे. यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
तुळशीच्या पानांतील पोषणतत्त्वांमुळे
पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
तुळशीच्या पानांमुळे तणाव कमी
होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रोज ओवा खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?
marathi.ndtv.com