काजू-बदामपेक्षाही या सुकामेव्यामुळे मिळेल जास्त ताकद
Edited by Harshada J S
Image credit: Canva
पाइन नट्समध्ये हेल्दी फॅट्स आहेत,
जे हृदयासाठी फायदेशीर असतात.
Image credit: Canva
त्वचा चमकदार आणि मऊ होते.
Image credit: Canva
मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास
मदत मिळते.
Image credit: Canva
शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
पाइन नट्समध्ये झिंकचे प्रमाणही असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
वजन कमी होण्यासही
मदत मिळू शकते.
Image credit: Canva
डाएटमध्ये मर्यादित स्वरुपात
पाइन नट्सचा समावेश करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com