रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
त्रिफळा चूर्ण हे नैसर्गिक औषध आहे, जे शरीर आतील बाजूने निरोगी ठेवण्यास मदत करते.
Image credit: Canva
आवळा, हिरडा, बेहडा एकत्रित
करुन त्रिफळा चूर्ण तयार केले जाते.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
भूक कमी असणाऱ्यांनी त्रिफळा
चूर्णचे सेवन करावे.
Image credit: Canva
लघवीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्ण रामबाण उपाय आहे.
Image credit: Canva
त्वचेशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे.
Image credit: Canva
डोळ्यांचे आरोग्य निरोगी
राहण्यासही मदत मिळेल.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात
त्रिफळा चूर्ण मिक्स करुन प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चहा पिण्याची योग्य वेळ माहितीये?
marathi.ndtv.com