Coconut Water Benefits: रोज नारळ पाणी प्यायल्यास काय होईल?
Edited by Harshada J S Image credit: Canva
नारळ पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्याव्यतिरिक्त अन्य कित्येक फायदे मिळतील, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
नारळ पाणी प्यायल्यास त्वचेवर
नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
नारळ पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल.
Image credit: Canva
नारळ पाण्यामुळे किडनी डिटॉक्स
होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
नारळ पाण्यात फायबर अधिक असते. यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
नारळ पाणी दुपारी 12 वाजेच्या
आत प्यावे.
Image credit: Canva
सर्दी-खोकल्याचा त्रास असल्यास
नारळ पाणी पिणे टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पिंपल्स जातील, वेटलॉस होईल; काकडीचे पाणी पिण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com