पिंपल्स जातील, वेटलॉस होईल; काकडीचे पाणी पिण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
काकडी खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते.
Image credit: Canva
पण पाण्यात काकडी ठेवून त्याचे पाणी पिण्याचे फायदे माहीत आहेत का? जाणून घेऊया...
Image credit: Canva
पाण्यात काकडी ठेवून ते पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
काकडीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतात, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
पचनप्रक्रिया सुधारेल. बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येतून सुटका मिळेल.
Image credit: Canva
काकडीचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर असते. मुरुमांची समस्या दूर होईल.
Image credit: Canva
काकडीमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रोज एक केळ खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com