Tea Best Time: चहा पिण्याची योग्य वेळ माहितीये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चहा प्यायल्याशिवाय काही लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. 

Image credit: Canva

पण चहा पिण्याची योग्य वेळ माहितीये का?

Image credit: Canva

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अ‍ॅसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. 

Image credit: Canva

काही पदार्थांच्या सेवनाच्या 30 मिनिटांनंतर किंवा दुपारी चहा प्यावा. 

Image credit: Canva

दिवसभरात केवळ दोन कप चहा प्यावा. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी हर्बल टी पिऊ शकता. 

Image credit: Canva

हर्बल टीमुळे झोपेशी संबंधित समस्या सुटतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळी रिकाम्या पोटी अ‍ॅव्होकाडो खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com