वेटलॉस होईल पटापट, डाएटमध्ये या 5 ड्रायफ्रुट्सचा करा समावेश 

Edited by Harshada J S Image credit: Canva

शरीराचे जास्त प्रमाणात वजन वाढणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय तर डाएटमध्ये पाच ड्रायफ्रुट्सचा समावेश नक्की करा. 

Image credit: Canva

बदामामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स असतात. यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

काजूमध्ये मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते. 

Image credit: Canva

काजूतील अनसॅच्युरेटेड फॅट्समुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पिस्ता हे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कच्चा बटाटा चेहऱ्यावर रगडल्यास काय होते?

marathi.ndtv.com