रोज डाएट सोडा पिताय? होतील इतके गंभीर आजार 

Edited by Harshada J S Image credit: Canva

डाएट सोड्यामध्ये साखरेऐवजी शरीरास हानिकारक असणाऱ्या बनावट गोड पदार्थांचा वापर केला जातो. 

Image credit: Canva

डाएट सोडा प्यायल्यानंतर आणखी गोड खाण्याची इच्छा होते आणि यामुळे वजन वाढू शकते. 

Image credit: Canva

डाएट सोड्यामुळे गॅस आणि
पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. 

Image credit: Canva

रोज डाएट सोडा प्यायल्यास मधुमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो. 

Image credit: Canva

डाएट सोड्यामध्ये अ‍ॅसिड जास्त असते,
यामुळे दात खराब होतात. 

Image credit: Canva

डाएट सोड्यामुळे तहान भागत नाही
आणि ते वारंवार पिण्याची इच्छा होते. 

Image credit: Canva

डाएट सोड्याऐवजी पाणी, लिंबू पाणी
आणि नारळाचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

महिनाभरात वजन घटवण्यासाठी प्या हे मॅजिक ड्रिंक

marathi.ndtv.com