सडपातळ कंबर हवीय? मग डाएटमध्ये या गोष्टी समावेश कराच
Edited by Harshada J S Image credit: Canva
कंबर शरीराचा अतिशय
महत्त्वपूर्ण अवयव आहे.
Image credit: Canva
चालणे, बसणे, उठणे या सर्व
क्रिया कमरेवर अवलंबून असतात.
Image credit: Canva
अशातच कमरेवर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागल्यासही शारीरिक समस्या निर्माण होऊ लागतात.
Image credit: Canva
कमरेवरील चरबी कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करू शकतो, हे जाणून घेऊया.
Image credit: Canva
टोमॅटो आणि काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण
जास्त आहे, ज्यामुळे पोट भरलेले राहते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन ते प्यावे. चयापचयाची क्षमता सुधारेल.
Image credit: Canva
नियमित रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारेल.
Image credit: Canva
ब्रेकफास्टमध्ये मूठभर सुकामेव्यांचा
समावेश करावा.
Image credit: Canva
रात्रीच्या जेवणात केवळ डाळींच्या
खिचडीचा समावेश करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Women Health Tips: पीरियड्सदरम्यान व्यायाम करावा की करू नये?
marathi.ndtv.com