Women Health Tips: पीरियड्सदरम्यान व्यायाम करावा की करू नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

पीरियड्सदरम्यान महिलांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात. यापैकीच एक म्हणजे व्यायाम करावा की करू नये?

Image credit: Canva

पीरियड्सदरम्यान महिलांनी व्यायाम करू नये, असे काही नियम नाहीय. 

Image credit: Canva

पण मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होत असतात. 

Image credit: Canva

पाळीदरम्यान शारीरिक कमकुवतपणा आणि मूडमध्ये बदल होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. 

Image credit: Canva

मासिक पाळीत व्यायाम केल्यास काहींना आराम मिळतो तर काहींना त्रास होऊ शकतो. 

Image credit: Canva

व्यायाम केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. शरीराला ऊर्जा देखील मिळते. 

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीदरम्यान कठीण स्वरुपातील व्यायाम करणे टाळावे. 

Image credit: Canva

वॉक, स्ट्रेचिंग इत्यादी सोपे व्यायाम करू शकता. सायकलिंग, वेट लिफ्टिंग, कार्डिओ यासारखे व्यायाम करणे टाळा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तीळ खाण्याचे आहेत इतके मोठे फायदे

marathi.ndtv.com