पाणी कमी प्रमाणात पिताय? होतील इतक्या गंभीर समस्या
Edited by Harshada J S
Image credit: Canva
पाणी कमी प्रमाणात प्यायल्यास
त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.
Image credit: Canva
पचनसंस्थेचे कार्य बिघडते आणि
बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
Image credit: Canva
शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात, यामुळे कित्येक आजारांचा सामना करावा लागतो.
Image credit: Canva
डोकेदुखी आणि चक्कर येण्याची
समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
किडनीवर देखील वाईट परिणाम होतात, मूतखड्यांची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
दिवसभरात कमीत कमी आठ ते
10 ग्लास पाणी प्यावे.
Image credit: Canva
तसेच पाणी उकळून थंड करुन प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
हार्ट अटॅक सोमवारीच का येतो? डॉ. नेनेंनी सांगितले गंभीर कारण
marathi.ndtv.com