संत्रं खाण्याचे जबरदस्त फायदे, विशेषतः त्वचेमध्ये होतील हे बदल
Edited by Harshada J S
Image credit: Canva
संत्रे खाल्ल्यास त्वचेवर नैसर्गिक
तेज येण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
संत्र्यातील व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
संत्र्याचा रस प्यायल्यास
डिहायड्रेशनची
समस्या दूर होते.
Image credit: Canva
संत्र्यातील फायबरमुळे अन्नाचे
पचन होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
संत्रे खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी
फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva
शरीराला आवश्यक असणारे
इलेक्ट्रोलाइट्स संतुलित
होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पोटाच्या आरोग्यासाठी सर्वात चांगल्या बिया कोणत्या?
marathi.ndtv.com