Stomach Health Tips: पोटाच्या आरोग्यासाठी सर्वात चांगल्या बिया कोणत्या?
Edited by Harshada J S Image credit: Canva
चिया सीड्स खाल्ल्यास पोटाचे
आरोग्य आणि पचनप्रक्रिया
निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पोट
फुगण्याची समस्या दूर होते.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये फायबर अधिक
असते, यामुळे पोटाचे आरोग्य
निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
तीळ खाल्ल्यास आतड्यांची हालचाल योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते आणि शरीराला डाएटरी फायबरचाही पुरवठा होतो.
Image credit: Canva
भोपळ्याच्या बियांमुळे पचनपक्रिया
सुधारते, कारण यामध्ये फायबरचे
प्रमाण अधिक आहे.
Image credit: Canva
सूर्यफुलाच्या बियांमध्ये डाएटरी
फायबर आणि हेल्दी फॅट्सचे
प्रमाण अधिक असते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केळीच्या पानावर जेवण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com